इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?

0
11

मित्रांनो आजकाल लोकं सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा वापर करतात, गेल्या काही वर्षांपासून बरेच सोशल मीडिया platforms वरती लोकांनी आपले Account create केले आहे व आपल्या मित्रांसोबत जुडण्याकरिता ते सोशल मिडिया प्लॅटफॉर्म चा वापर करतात. सोशल मीडियाचा वापर करण्याची संख्या जशी जशी वाढत गेली तसेच सोशल मीडियाला वापरण्याची पद्धत देखील बदलत आहे.

लोक सोशल मीडियाचा वापर बरीच काम करण्यासाठी करतात, जसे सोशल मीडिया द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत Video Calls, Audio Calls करू शकतात इतकेच नव्हे तर तुम्ही brand चा promotion किंवा Digital Marketing सुद्धा करू शकता.

अशाच एका मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे की कसे तुम्ही घर बसल्या कमी वेळा मध्ये इंस्टाग्राम वरून पैसे कमवू शकता.

इंस्टाग्राम काय आहे?

आज दुसरा सगळ्यात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही स्वतः चे Video किंवा Photo ला share करू शकता. Instagram सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा दुसर्‍या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे फेसबुक व्हाट्सऍप सारखाच आहे परंतु इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला इतर features बघायला मिळणार जे इंस्टाग्राम ला दुसरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून जरा वेगळा बनवतो.

इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म 2010 मध्ये launch करण्यात आला. Instagram प्लॅटफॉर्मचा रोजचा आकडा बघितला तर 75 Millions वरून जास्त लोक या प्लॅटफॉर्म वर regularly active राहतात, इतकेच नव्हे तर इंस्टाग्राम app चे डाऊनलोड 500 Millions वरून जास्त झाले आहे.

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?

इंस्टाग्राम हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या सहाय्याने तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकणार व इंस्टाग्राम ला तुम्ही कशा पद्धतीने वापर करू शकता याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

1. Brand Sponsorship

मित्रांनो संपूर्ण जगा मध्ये बरेच Brands बनले आहे आणि हे Brands त्यांचे Promotion करण्यासाठी खूप प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. तुम्हाला सुद्धा अशाच एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम वर Brand चा Promotion करावा लागेल ज्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकणार.

जर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट मध्ये followers ची संख्या जास्त असेल किंवा जर तुमच्या इंस्टाग्राम मध्ये शेअर केलेल्या पोस्ट किंवा videos मध्ये जास्त Likes व views येत असेल तर मोठ्या brands कंपनी तुमच्याकडे त्यांच्या ब्रँडच्या promotion करण्यासाठी येणार.

तुम्हाला फक्त त्या ब्रँडचे products चे Photos किंवा Tutorial Videos तुमच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म द्वारे शेअर करावे लागणार ज्यासाठी तो ब्रँड किंवा ती Company तुम्हाला Sponsorship साठी काही पैसे देणार.

2. Affiliate Marketing

जर तुम्ही कोणत्या E-Commerce वेबसाइट असे Amazon किंवा Flipkart सारख्या वेबसाइट सोबत जुडले असाल तर तुम्ही Affiliate marketing करू शकता. तुम्हाला फक्त त्या Affiliate Products ची link ला तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट द्वारे promote करावे लागणार.

तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील Followers मधून कोणताही व्यक्ती त्या लिंक द्वारे Product ची खरेदी करणार तर तुम्हाला प्रत्येक खरेदी वर commission मिळणार अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम च्या द्वारे Digital Marketing करून पैसे कमवू शकता.

3. Photography

बरेच लोकांना फोटोग्राफी करण्याचा छंद असतो तसेच जर तुम्ही चांगली फोटोग्राफी करत असाल तर तुम्ही एक Photo collection किंवा Portfolio तयार करून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करू शकता.

तुम्ही जो फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट कराल तिथे तुम्हाला Watermark लावावं लागेल, जसे तुम्ही स्वतःचं नाव व तुमचा contact number लिहून त्या Photograph ला पोस्ट करू शकणार. जर कोणाला तुमचा Photograph आवडला आणि तो फोटोंचा वापर त्यांना करायचा असला तर ते लोक तुमच्या कडून तो Photo विकत घेणार.

मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम वरून बऱ्याच पद्धतीने ऑनलाईन पैसे कमवू शकणार, जर तुमच्या इंस्टाग्राम वर Followers Millions मध्ये असेल तर रोज तुम्हाला Sponsorship मिळू शकणार ज्याद्वारे तुम्ही इंस्टाग्राम वरून अधिक पैसे कमवू शकाल.

निष्कर्ष

या लेख मध्ये मी तुम्हाला इंस्टाग्राम बद्दल पूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे मला पूर्ण पणे खात्री आहे की इन्स्टाग्राम platform मधून ऑनलाईन पैसे कसे कमवता येईल याबद्दल तुम्हाला समजले असणार.

Previous articleब्लॉगर मध्ये Custom Domain कसे जोडायचे? | How To Add Custom Domain To Blogger
Next articleBlogger Blog ला Permanently Delete कसे करायचे? | How To Delete A Blogger Blog Permanently

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here