ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे?

0
16

मित्रांनो जर तुम्हाला खरोखर मध्ये ब्लॉगिंग द्वारे पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती हवी आहे तर आज या लेख मध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग संबंधित सगळी माहिती सांगणार आहे.

बरेच लोकांना वाटत असते की ब्लॉगिंग द्वारे खूप सहजपणे पैसे कमवू शकते, परंतु असं काहीही नाही आहे, ब्लॉगिंग द्वारे पैसे कमवण्यासाठ तुम्हाला Dedication व Regular तुमच्या ब्लॉगमध्ये लेख लिहावे लागते.

ही गोष्ट खरी आहे की ब्लॉगिंग कोणताही व्यक्ती करू शकतो, ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याकडे कसली Degree किंवा Qualification असणे गरजेचे नाही आहे, चला मग आज मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती सांगतो की कसे तुम्ही ब्लॉगिंग मधून पैसे कमवू शकणार.

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे?

ब्लॉग द्वारे पैसे कमवण्याचे खूप प्रकार आहे, जर तुमचा ब्लॉग Popular आहे म्हणजे जर तुमच्या ब्लॉग वरती Traffic जास्त आहे तर तुमच्या ब्लॉग द्वारे तुम्ही सहजपणे पैसे कमवू शकता.

ब्लॉग च्या सहाय्याने पैसे कमवणे इतका सोपा काम नाही आहे, जर तुमच्या मनात हा विचार असेल की तुम्ही आज ब्लॉगची सुरुवात केली व लगेच दुसऱ्या दिवशी पासून तुम्ही ब्लॉग द्वारे पैसे कमवू शकणार तर हे अत्यंत चुकीचं आहे. ब्लॉग सुरु केल्यानंतर तुमच्या ब्लॉग वर तुम्हाला Hard Work आणि Time Investment करावं लागेल.

ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला ब्लॉग ला Monetized करणं खूप जरुरी आहे, इतकेच नव्हे तर तुमच्या ब्लॉग वर Sponsored Post टाकायचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार.

1. Google AdSense

मित्रांनो इंटरनेट वर बरेच AD Network उपस्थित आहे, ज्यांचा वापर करून तुम्ही ब्लॉग ला Monetize करू शकता, पण सर्व ब्लॉगर्स Google AdSense द्वारे त्यांच्या ब्लॉगला Monetized करूनच पैसे कमावण्याची सुरुवात करतात.

Google AdSense द्वारे तुमच्या ब्लॉगला Approve करणं जास्त कठीण काम नाही आहे, जर तुमच्या ब्लॉग वर तुम्हाला AdSense Approval मिळाला आहे तर तुम्ही निश्चिंतपणे Google AdSense चे Advertisement तुमच्या ब्लॉग वर करून ब्लॉग द्वारे पैसे कमवू शकणार.

2. Affiliate Marketing

Affiliate Marketing द्वारे बरेच ब्लोगर्स पैसे कमवत आहे, Affiliate Marketing ला use करना खूप सोप आहे, तुम्हाला ब्लॉग मध्ये Affiliate Link Add करावे लागते, जर कोणत्या व्यक्तीने तुमच्या link वर click करून त्या Product ची खरेदी केली तर तुम्हाला पैसे (Commission) मिळते.

Amazon Affiliate आज सगळ्यात जास्त वापरण्यात येतात, Youtuber पासून तर Bloggers पर्यंत सगळे लोक तुम्हाला Amazon Affiliate recommend करणार कारण Amazon Affiliate तुम्हाला चांगला Commission देतो.

जर तुमचा ब्लॉग Hosting, Blogging, SEO या Topic वर बनवला गेला आहे तर तुम्ही Web Hosting Affiliate Marketing करू शकता कारण जेवढे ही Readers तुमच्या ब्लॉग मध्ये visit करतात ते फक्त ब्लॉगिंग related Content वाचतात त्यामुळे तुम्ही Blogging, Hosting या संबंधित Affiliate Products ला तुमच्या ब्लॉग वर Promote करू शकता.

3. Sponsored Post

जर तुमच्या ब्लॉग प्रसिद्ध झाला आहे किंवा तुमच्या ब्लॉग वर Traffic ची संख्या वाढवण्यात आली आहे तर तुमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही Paid Reviews किंवा Sponsored Post द्वारे पैसे कमवू शकता. बरेच अमेरीकन Bloggers आहे ज्यांचे ब्लॉग कोणत्या Ad Network द्वारे Monetize नाही आहे ते फक्त Sponsored Post द्वारे पैसे कमवतात.

तुमच्या ब्लॉग प्रतिष्ठाच्या मताने तुम्हाला Per Sponsored Post चा किती पैसा charge करायला पाहिजेल हे तुमच्या ब्लॉग वर निर्भर करते, तुमच्या ब्लॉग वर जास्त Traffic असेल तर तुम्ही Per Sponsored Post चे $100 Charge करू शकणार.

4. Paid Service

जर तुम्हाला कोणत्या गोष्टी मध्ये चांगली Information किंवा Skills असेल तर Paid Service Provide करून सुद्धा पैसे कमवू शकता. जसे जर तुम्हाला Content Writing किंवा Logo Design करता येत असेल तर तुमच्या ब्लॉग द्वारे लोकांना तुम्ही Logo Design करण्याची Service Provide करू शकता.

तुमच्या ब्लॉग वर तुम्ही Special Offers ची List तयार करून सुद्धा लावू शकता, त्या list मध्ये तुम्हाला करता येणाऱ्या सगळ्या Skills तुम्ही Mentioned करू शकता व Paid Service द्वारे तुमच्या ब्लॉग मधून तुम्ही पैसे कमवू शकणार.

5. eBook

जर तुम्हाला कोणत्या Niche मध्ये Experience असेल तर तुम्ही एक स्वतःची eBook तयार करू शकणार, व त्या eBook मध्ये तुम्ही Expertise ला समजू शकता, तुम्ही स्वतःच्या ब्लॉग प्लॅटफॉर्म मध्ये ऑनलाईन eBook Sale करून पैसे कमवू शकता.

बरीच सुप्रसिद्ध Bloggers आहेत ज्यांनी त्यांच्या Experience ला एका eBook च्या रूपात तयार केले आहे व त्या eBook ला ते Amazon किंवा Flipkart सारख्या वेबसाईट मध्ये सुद्धा publish करून eBook Online sale करतात.

निष्कर्ष

आज मी तुम्हाला ब्लॉग द्वारे पैसे कसे कमवता येईल याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्ही ब्लॉग मध्ये सोशल मीडिया पोस्ट ला सुद्धा promote करून पैसे कमवू शकता, तुम्हाला ब्लॉगींग संबंधित आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्यासोबत ई-मेल द्वारे संपर्क करू शकता.

Previous articleGoDaddy वरून डोमेन कसे विकत घ्यायचे? | How to Buy a Domain from GoDaddy
Next articleब्लॉगर मध्ये Custom Domain कसे जोडायचे? | How To Add Custom Domain To Blogger

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here