Blogger Blog ला Permanently Delete कसे करायचे? | How To Delete A Blogger Blog Permanently

0
25

मित्रांनो ब्लॉग खूप सहजपणे तुम्ही बनवू शकता, पण त्या ब्लॉग ला सगळ्या लोकांना Manage करता येत नाही. म्हणूनच खूप सारे ब्लॉग Name (Blogspot Domain) Reserve पडले आहे , त्यांचा उपयोग कोणीच करत नाही आणि त्या Blog Name चा वापर आता कोणत्याही Blogger ला करता येत नाही.

जर तुम्हाला ब्लॉग ला Manage करता येत नसेल तर तुमचा ब्लॉग चा वापर करणं खूप अवघड होणार. बरीच नविन Bloggers स्वतःचा ब्लॉगची सुरुवात तर करून घेतात पण त्यानंतर त्यांना त्या ब्लॉगला Delete सुद्धा करता येत नाही.

आज या लेख मध्ये मी तुम्हा सगळ्यांना Blogger चा Blog Permanently Delete कसा करायचा या बद्दल पूर्ण माहिती मराठी मध्ये सांगणार आहे.

Blogger Blog ला Permanently Delete कसे करायचे?

तुमचा ब्लॉग Delete करण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे की तुमच्या ब्लॉग मध्ये जेवढे पण Post, Pages व Comments आहे ते Blog Delete केल्यानंतर सगळे चालले जाणार, तुमचा ब्लॉग Delete करण्याआधी ब्लॉग चा Backup घेणे खूप गरजेचे आहे.

Step 1: Blogger login

तुम्हाला आधी Blogger.com मध्ये गेल्यानंतर तुमच्या गुगल अकाऊंट द्वारे login करावे लागणार, ब्लॉगर अकाउंट मध्ये login करताना तुम्हाला Gmail Id व त्याचा Password चा वापर करावा लागेल, आणि त्याच Gmail ID चा तुम्ही वापर करावे ज्या Gmail वरती तुम्ही ब्लॉगर ब्लॉग बनवले आहे.

Step 2: Blogger Dashboard

ब्लॉगर मध्ये login केल्यानंतर तुमचा सामोर ब्लोगर Dashboard open होणार, जर तुमचे एक वरुन अधिक Blogs आहे तर तुम्हाला Blog list मध्ये सगळे Blogs बघायला मिळणार, पण जर तुमचा एकच ब्लॉग आहे तर तुम्ही या Step ला skip करू शकता.

Blogger Dashboard

Step 3: Blogger Settings

तुमच्या ब्लोगर Dashboard मध्ये तुम्हाला Settings option बघायला मिळणार तुम्हाला त्या settings वरती click करायचे आहे, या Settings द्वारे तुमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही Modifications करू शकता.

Blogger Settings 1

Step 4: Expand Settings

Settings मध्ये क्लिक केल्यानंतर ब्लॉगर Settings Expand होणार, तुम्हाला Settings Option मध्ये scroll करावे लागणार आणि तिथे तुम्हाला Manage Blog section मध्ये जायचे आहे.

Step 5: Backup

Manage ब्लॉग मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला Remove your Blog वर क्लिक करायचे आहे, तिथे क्लिक केल्यानंतर एक popup open होणार जिथे तुमच्या ब्लोग चा Backup तुम्ही डाऊनलोड करू शकता.

Step 6: Delete Blog

जर तुमच्या ब्लॉगचा तुम्ही Backup डाउनलोड केला असेल तर तिथे तुम्हाला डाउनलोड ब्लॉग च्या खाली Delete बटन दिली आहे, जर तुम्ही या Delete बटन वरती क्लिक करणार तर तुमचा Blog Delete होऊन जाणार. पण अजूनही तुमच्या ब्लॉग Permanently Delete झाला नाही आहे हा ब्लॉग Temporary Delete झाला आहे.

Step 7: Permanently Delete Blog

ब्लॉग ला delete केल्यानंतर तुमच्या पुढे एक new tab open होणार जीते लिहिलेला असणार की तुमच्या ब्लॉग कोणत्या तारीख ला delete केले आहे, त्या खाली तुम्हाला Permanently Delete नावाचा option दिसणार व Undelete नावाचा option दिसणार.

जर तुम्ही Permanently Delete बटन वर click केला तर तुमचा ब्लॉग Permanently Delete होऊन जाणार, Permanently ब्लॉग ला Delete केल्यानंतर तुमच्या ब्लॉग ला तुम्ही पुन्हा Undelete करून नाही शकणार.

निष्कर्ष

मित्रांनो मला खात्री आहे या लेख ला वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या Blog Permanently Delete करू शकणार, तुमच्या ब्लॉगर Blog Delete करताना तुम्हाला कसलीही अडचण येत असेल तर तुम्ही मला comment द्वारे तुमचे प्रश्न विचारू शकता.

Previous articleइंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?
Next articleJio Mart मधून खरेदी कशी करायची? | How to buy grocery from JioMart

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here